Community Information
-
स्वारगेट बस डेपो - बलात्कार आणि किती ??😔
स्वारगेट बस डेपो - बलात्कार आणि किती ??😔 माझे काही प्रश्न : मी खूप भावनिक डिस्टर्ब आहे आणि ओरोपीला लगेच फाशीची शिक्षा करावी ही विनंती!! आज भरपूर बहिणी आणि भाऊ पुण्याला कामाला आहेत. प्रतेक शुक्रवारी बरेच मुलं आपल्या घरी जातात याच मुलीच्या बाबतीत दुर्देव लिहावं हे वाईट. मीडिया रिपोर्ट करतात बस मधे चढून, कैमरामन, लोकल लोक उत्साहित होऊन तर गुन्ह्याची माहिती, फॉरेन्सिक माहिती मिटेल ह्याची काळजी नाही कोणाला. दळून मिळाल सगळेच घेऊन दळत बसतात. माझ्या मनात एक संशय होता तो पुढच्या बातमीने कन्फर्म झाला. त्या बस मध्ये कंडोम, सड्या, गांजा असे पदार्थ मिळाले. म्हणजे वैश्या, नशा करण्याचे ठिकाण होते. पोलिसांना आणि डेपो सिक्युरिटीला सगळं माहीत असत हे माहिती नव्हत? इतका मोठा सेक्स आणि नशा चे ठिकाण आणि कोणाला माहिती नाही ? आपली मुलं कुठल्या डेपोतून येतात?? अश्या किती डेपो, रेल्वे स्टेशनवर किंवा प्राइवेट ऑफिस जेथे वैश्या आहेत? नश्या देणारे आहेत ??आणि महाराष्ट्रात, मुंबईत, नाशिक, नागपूर, औरंगाबाद?? पोलिसांना काहीच माहिती दिसत नाही वाटत. पुण्यात काय चाललाय कधी एक्सीडेंट, कधी वार, कधी स्कैम कधी बलात्कार. प्रतीक वेळी पोलीस सांगतात आम्ही १ महिने आधीच पत्र पाठवला आहे एजन्सीला पण एक्शन कुठे होत नाही. लोकं बळी पडत राहतात. @maderator ही पोस्ट पॉलिटिकल नाही माझ्या भावना आहेत.5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.