Community Information
-
What is wrong with jurnalism today? Don't they know difference between deportation and returning?
माझावर बातमी काय बघा. स्वदेश रिटर्न? # कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी [https://marathi.abplive.com/news/world/indians-returning-to-india-from-america-were-sent-back-with-their-hands-and-feet-shackled-each-one-recounted-a-horrifying-experience-1342959](https://marathi.abplive.com/news/world/indians-returning-to-india-from-america-were-sent-back-with-their-hands-and-feet-shackled-each-one-recounted-a-horrifying-experience-1342959) अरे ही काय बातमी द्यायची पद्धत झाली काय जे अनैतिकपणे बेकायदेशीर मार्गाने घुसले होते ते लोक नागरिक नाहीत गुन्हेगार आहेत पहिले अशा लोकांना आणायला plane पाठवायची काय गरज? हे पत्रकारांना एवढे भिकेचे डोहाळे का लागतात?5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.