Community Information
-
उदंड झाले रिकामचोट
गेल्या २-३ आठवड्यापासून बघतोय. एकही productive post नाही ह्या सब वर. नुसतं शिवाजी, संभाजी, ब्राम्हण, मराठा, अटकेपार झेंडे, मराठा साम्राज्य वगैरे आचरटपणा चालला आहे. अरे पूर्वजांच्या पुण्याईवर किती दिवस जगणार आहात? स्वतः काही करणार कि नाही? मला तर असं वाटत आहे कि ही आत्ताची तरुण पिढी सर्वांत रिकामचोट आहे. आई बापानी कष्ट करून ह्यांना शिकवलं केलं पण हे रिकामे, काम धंदे न करता जुने विषय चघळत बसले आहेत. महाराजांचा आदर्श बाळगा पण त्यांच्यासारखे कर्तृत्व करून दाखवा. काम धंद्याला लागा.3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.