-
उद्धव ठाकरेया माणसाला "लाज" नावाची काही गोष्ट नाही आहे का?
२०१९ निवडणुकीनंतर "बंद दाराआड" झालेल्या चर्चेनुसार उद्धव ठाकरेंन अचानक आठवलं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली होती. असो खर खोटं आपल्याला माहीत नाही पण नंतर ह्यांनी फडणवीसचे फोनच उचलले नाहीत. फडणवीस एका मुलाखतीत बोलले की चर्चेतून काहितरी मार्ग निघाला असता किंवा मार्ग जरी निघाला नसता तरी एक फोन करून कळवल तरी पाहिजे होत की आम्ही काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करतोय ते ही नाही केलं. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना फडणवीसलं आणि त्यांच्या माणसांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला खोट्या केसेस टाकून वगैरे. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केल्या त्याचा बायको, मुलीवर. "एकतर तू राहशील किंवा मी राहीन". एखद्या विरोधात एवढी टोकाची भूमिका घेतल्यानंतर त्याच्याशी परत जाऊन भेट (भले राजकीय नसेल फक्त सध्छिच भेट असेल) कशी घेऊ शकतो.3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.