-
•
कार्यकर्ते / मतदार खरच का भांडतात?
असं म्हणतात की राजकारणात कोणीच कायमचा शत्रू कायमचा मित्र नसतो. सध्याच्या राजकारणात तर ही बाब फार प्रकर्षाने जाणवते. हीच बाब सामान्य कार्यकर्त्यांना काय समजत नाही? सोशल मीडियावर समर्थन किंवा विरोध करणार हा प्रकार थोड्या प्रमाणात समजू शकतो. कारण तिकडे कीबोर्ड वापरून तुम्हाला वाद(किंवा भांडणं) करायला लागतात. पण जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते एकमेकाला हाणामाऱ्या करण्यापर्यंत कसे जातात हा मला प्रश्न पडलेला आहे? कारण उद्या कोण कोणत्या पक्षात जाऊन निष्ठा कशी बदलली याचा नेम कुठेच नाही.3
© 2026 Indiareply.com. All rights reserved.
nikki