Community Information
-
मराठी सिनेमा ott वर का दिसत नाही
हा व्हिडिओ पाहून फार वाईट वाटलं. आज एव्हढे चांगले मराठी चित्रपट रिलीज होत असून ही त्यांना ott वर स्थान मिळत नाही. एव्हडच नाही तर जुने आणि मधल्या काळातले चित्रपट देखील पाहण्यासाठी शोधावे लागतात. काहीच दिवसापूर्वी ह्या Sub अशीच एक पोस्ट पहिली की मराठी चित्रपट पहावे तरी कुठे. मराठी रसिकांनी जर आपल्या कलाकारांना समर्थन दिलं तर कदाचित हे बदलू शकेल. Source- instagram @rahuldeshpandeofficial13
© 2025 Indiareply.com. All rights reserved.