Community Information
-
उद्धव ठाकरेंची महविकास आघाडीतून एक्झिट
ही अनैसर्गिक महाविकास बिघाडी होती. They were never meant to be together in the first place. फक्त सत्तेच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी आपल्या हिंदुवाच्या विचारांची प्रतारणा करून सेक्युलर पक्षासोबत ज्यांना आयुष्भर त्यांनी आणि त्यांच्या बापाने विरोध केला त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसले होते.13
© 2025 Indiareply.com. All rights reserved.