Community Information
-
•
आपण सर्वांनी 'देऊळ' या शब्दाचा वापर कमी का केलाय🥲
मंदिर मराठी शब्द आहे का? माझ्या शाळेच्या परिक्षेत एकदा माझा ०.५ गुण वजा केलेले कारण मी देवळा ऐवजी 'मंदिर' शब्दाचा वापर केलेला😭3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.