Community Information
-
राजमाता जिजाऊ जयंतनिमित्त विनम्र अभिवादन.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा घडवणाऱ्या महान आई , ज्यांनी सर्व गोष्टींमध्ये या दोन्ही छत्रपतींना पारंगत केले , शिवाजी महाराजांच्या मागे भक्कम आधार म्हणून उभ्या राहिल्या ,त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चरणी विनम्र अभिवादन .14
© 2025 Indiareply.com. All rights reserved.