Community Information
-
•
ह्यो फक्त टीकाच करतोय का?
मी संजय राऊत ला पाहतो. तो दररोज *लाइव्ह स्ट्रीम* करत असतो आणि फक्त टीका करतो. सरकार जे काही करतं, ते चांगलं असो वा वाईट, तो फक्त टीका करतो. तुम्ही मला एक भाषण सांगाल का जिथे त्यांनी सरकारवर टीका केली नाही? टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, हे मला माहीत आहे, पण ह्यो फक्त टीका करत आहे. सरकारने काही चांगलं केलं तर त्याला appreciate पण कळायला हवं ना? आणि सरकार चांगलं काम करत नसेल तर त्यावर टीका व्हायला हवी.13
© 2025 Indiareply.com. All rights reserved.