🚨Indore garment traders boycott UPI payments, cite rise in cyber fraud traders to accept payments through cash or credit cards.....your views? 3 0 replies
मराठी लग्नामधील "रुखवत" म्हणजे काय? हे विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांपासून हस्तकलेपर्यंत, भांडी आणि सजावटीच्या वस्तूंचं प्रदर्शन असतं, ज्यातून नवरीची कौशल्यं आणि तिची तयारी दाखवली जाते. तुम्ही कधी रुखवत पाहिलंय का? काही रुखवत तर अगदी भन्नाट असतात! 11 0 replies