r/maharashtra Rules (ammendment) Bill, 2024 | r/Maharashtra अधिनियम (सुधारणा) विधेयक, २०२४. **r/Maharashtra ~Act~ Rules (Amendment) Bill, 2024** **Preamble:** In response to the increasing instability within the subreddit r/Maharashtra, attributed to the proliferation of political posts and various complaints filed by members regarding such propaganda, including but not limited to expressions of express or implied hatred towards specific communities, and the dissemination of political agendas, this amendment seeks to provide clarity and structure to the management of political discourse within the subreddit. **Amendment to Section 5 of the r/Maharashtra Act, 2022:** Pursuant to the authority granted to the moderators of the... 4 2 replies
[घोषणा] बातम्या आणि फ्लेअर संबंधित नवीन नियम | [Announcement] New rules regarding news and flairs आपल्या सब वर वाढती सक्रियता बघता, सबचा दर्जा राखण्यासाठी काही नवे नियम करण्यात आले आहे. # नियम क्रमांक ८ : उचित फ्लेअर : पोस्टची फ्लेअर अचूक असायला हवी. राजकारणाविषयी सगळ्या पोस्टना 'राजकारण आणि शासन' फ्लेअरच लावा. बातमी बद्दल पोस्ट असल्यास नियम क्र ९ बघा आणि उचित फ्लेअर लावा. अनुचित फ्लेअर असल्यास पोस्ट काढून घेण्यात येईल. # नियम क्रमांक ९ : बातमी पोस्ट करायचे नियम : १४ दिवसांपेक्षा जुन्या बातम्या पोस्ट करू नये. वृत्तलेखावरील आपल्या प्रतिक्रिया आणि टिप्पण्या पोस्ट-मजकूरात लिहाव्या. वृत्तलेखाच्या स्क्रिनशॉट बरोरबर लेखाचा दुवा असायलाच हवा. हे नियम न... 1 0 replies