Community Information
-
deepseek आणि कनिष्क राजा
मी deepseek ला विचारले मला कनिष्क राजा बद्दल माहिती सांगा एवढे म्हणताच त्याने भाला मोठा निबंदच लिहिला. deepseek ला आणखीन थोडे प्रश्न विचारले आणि मला थक्क करणारी बरीच माहिती कळली. कनिष्क राजा आणि त्याचा इतिहास मला नवीन आणि अद्भुत वाटला. इकडे संक्षिप्तात सांगतो मला काय धक्कादायक वाटलं. कनिष्क राजा पहिल्या शतकात राज्य करतात होता. त्याच्या राज्याचा विस्तार उसबेकिस्तान पासून पाटलीपुत्र पर्यंत होता. सध्यया चे मथुरा हे त्याच्या राज्यातले महत्वाचे ठिकाण होते. मथुरेत देवकुल ही वास्तू होती जिथे या राजवंशाच्या राज्यांची पूजा केलीजात. कनिष्कच्या नातवाचे नाव वासुदेव होते. वासुदेव चे युद्ध नाग राज वंशा बरोबर झाला. वासुदेव हा या राजवंशाचा जवळपास शेवटचा राजा होता. इतिहास आणि पौराणिक कथांचे काही साम्य असूशकेल?1
© 2025 Indiareply.com. All rights reserved.