-
काही लोकं काजव्या सारखी असतात, त्यांचा पृषभाग सतत जळत असतो. जसं जसं छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रपटाच ट्रेलर, टीज़र, गाणं रिलीज़ होत आहे तसा तसा ह्यांचा पृष्ठभाग अजून चमकू लागला आहे !
बाकीच्या राज्यातील खास करून राजपूत लोकांनी उगाच चलती घोडी अंगावर घ्यायला नकोय. असेल तुमचा इतिहास, पण तो सिद्ध करायला जर मराठ्यांची बदनामी करावी लागत असेल तर कसला तुमचा तीनपाट इतिहास. ह्यांनी नेहमी धर्मापेक्षा स्वतःच्या EGO ला प्राधान्य दिल्याने आज तोच ईगो सुखाने झोपू देत नाहीये. तो औरंगजेब ह्याना चांगला वाटू लागला मराठांपेक्षा. लावा हिम्मत साल्यानो असेल तेवढी. ४५० वर्षांपूर्वी काही उखडू शकले नाहीत ना आज उखडू शकणार. जय भवानी, जय शिवराय, जय हिंद 🧡13
© 2026 Indiareply.com. All rights reserved.
abhishat15