-
रौप्य पदकांचा पाऊस का थांबेना?
महाराष्ट्राला सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाच्या शर्यतीत सर्वोत्कृष्ट राज्य होण्याची संधी मिळाली होती किंवा अजूनही आहे पण विजेतेपद हे सुवर्ण पदकांच्या जोरावर मिळतं, असं असताना महाराष्ट्र कुठल्यातरी २-३ खेळांच्या जीवावर विजेतेपद जिंकल्याचं इतिहासात नोंद नाही. महाराष्ट्राने जेंव्हा १९८५,१९९४ व २०२३ चे विजेतेपद पटकावले आणि २०२२ ला सर्वोत्कृष्ट राज्याचा चषक मिळवलं, प्रत्येक वेळा महाराष्ट्राने सर्वाधिक खेळांमध्ये पदकं मिळवली होती. सुवर्ण पदकं मिळवण्याचा वेग जर पुढील ४-५ दिवसात वाढला नाही तर विजेतेपदाच्या स्वप्नाला १२ दिवसांनी राम राम करावा लागेल17
© 2026 Indiareply.com. All rights reserved.
jhasneha29novm