-
पेपर बंद केला...
लहान असताना रोज सकाळी पेपर येयचा. पहिल्यांदा आजोबा वाचायचे, मी तोपरेंत आवरून घेयचो आणि मग मला पेपर वाचायला मिळत होता. एकदम लहान असताना वाचून दाखवकयचे, शिकल्यावर सोबत. तेव्हा अरदा ते एक तास जात होता पेपर वाचण्यात. कोडे, बातम्या, चित्रे, बालमित्र मजा असायची. ज्या वेळेस इंग्लिश इम्प्रोव्हमेन्ट करायची वेळ आली, मला सर म्हणले कि इंग्लिश पेपर वाचून पाहा. पण मला कधीच मराठी पेपर सुटला नाही. रोज लागायचा. मागच्या 1-1.5 वर्ष्यात मात्र हे बदलला. रोज पेपर मध्ये सुरवातीला "हा मला असा म्हणला, मी तसा म्हणाला नाही, ते असा करतात, मी असा कधी केला", नुसत्या नेगेटिव्ह बातम्या सांगिकाढच्या बगुन बगुन झिटलो मी. जी एक अशी सवय होती कि मला त्या शिवाय दिवस सुरु करू वाटत नव्हता ती सवय मला दिवसभर अस्वथा करू लागली. आजोबा जाऊन 2 वर्षा झ्हाले. शेवट परेंत पेपर वाचत होते. असा वाटतंय कि जाताना घेऊन गेले पेपर वाचायचा12
© 2026 Indiareply.com. All rights reserved.
abhishat15