-
शिर्डी पदयात्रेत बहुतांश मराठी तरुणच का दिसतात?
मी पाहिलंय की मुंबईहून शिर्डीला चालत जाणाऱ्या (८ ते १५ दिवस लागतात) पदयात्रेत प्रामुख्याने मराठी तरुण मोठ्या संख्येने सहभागी होतात. साईबाबांच्या भक्तांमध्ये विविध धर्म आणि समुदायांचे लोक आहेत, पण या विशिष्ट परंपरेत इतर समाजातील लोक कमी का दिसतात? हे सांस्कृतिक आहे, धार्मिक आहे, की प्रादेशिक कारण आहे? ज्यांनी ही यात्रा केली आहे किंवा ज्यांना याबद्दल अधिक माहिती आहे, त्यांनी आपले अनुभव आणि विचार शेअर करावेत!4
© 2026 Indiareply.com. All rights reserved.
smehssaketkumar01