-
•
एम टी व्ही मराठी
भारत सोडून मला २० वर्षे झाली आणि विशेष कधी परत आलो नाही. आधी पैसे नव्हते आणि नंतर वेळ नव्हता. त्यामुळे विशेष कोणाच्या संपर्कात नाही. गेली २-३ वर्षे कोलंबिया मध्ये राहतो त्यामुळे मराठी माणसाशी विशेष संपर्क ही नाही. तर इथले कोणी मला माहिती देऊ शकेल अशी आशा आहे. गेल्या वर्षी मी गंमत म्हणून मराठी गाणे लिहिणे आणि गाणे चालू केले. तिसरे गाणे बरे झाले आहे त्यामुळे त्याचा वीडियो करतो आहे. ऑडियो इथे आहे. यूट्यूब वर श्रीमंत देशपांडे ठेंगा असे शोधले तर सापडेल तर प्रश्न असा आहे की हा वीडियो कुठे पाठवता येईल? एमटीवी मराठी असे काही आहे का ?किंवा आणखी कोणते चैनल उपलब्ध आहे का?2
© 2025 Indiareply.com. All rights reserved.
manjot