Community Information
-
सरकारी कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य
मराठी भाषेत संभाषण ना करणाऱ्या अधिकाऱ्यंविरुद्ध तक्रार करता येणार आणि दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. सर्वांनी मराठी भाषेत बोलायचा आग्रह करावा आणि मायमराठीचे जतन व संवर्धन करावे ही कळकळीची विनंती 🙏🏻14
© 2025 Indiareply.com. All rights reserved.