Community Information
-
•
Wikipedia वर छत्रपती संभाजी महाराजांविषयी rape केल्याचा दावा
छत्रपती संभाजी महाराजां विषयी wikipedia वर असलेले हे आर्टिकल महाराजांचा चारीत्याला काळज फासणारे आहे. जात धर्म न बघता प्रत्येक स्त्री ला आई मानणाऱ्या मावळनी rape केल्याचे सांगण्यात आले आहे. ही गोष्ट खूप गंभीर आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी.4
© 2025 Indiareply.com. All rights reserved.