Community Information
-
•
ST Bus Attack: एवढा कसला माज ? कन्नड भाषा येते का विचारत कर्नाटकात एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण, बसला काळंही फासलं
https://www.esakal.com/maharashtra/karnataka-st-bus-attack-maharashtra-driver-assault-kannada-activists-protest-pune-bangalore-highway-maharashtra-karnataka-border-dispute-srk94 महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या उन्माद कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. https://www.lokmat.com/national/kannada-organization-activists-attack-maharashtra-bus-to-hide-conductor-crime-in-karnataka-a-a1001/2
© 2025 Indiareply.com. All rights reserved.