Community Information
-
•
Saw this on twitter
भगव्या झेंड्यांची विक्री वाढली. पण पुस्तकांची कमी झाली. DJ भरपूर वाजले. पण प्रबोधन सोहळे कमीच सजले. नाचणं वाढलं. पण वाचणं कमी झालं. जे वाढलं ते चांगलंच पण. जे कमी झालं त्यावर चींता आणि चिंतन व्हायला हवं.4
© 2025 Indiareply.com. All rights reserved.