Community Information
-
•
How to avoid Hindi imposition?
मी आजकाल कुठलाही बँक बिल्डर loan company चा phone आला तर मराठी मध्ये उत्तर देतो. मी ठाणे येथे राहतो. 90 टक्के फोन वर बोलणारी व्यक्ती हिंदी मध्ये बोलत असते . मग मी म्हणतो मला हिंदी समजत नाही मराठीत बोला किंवा इंग्लिश मध्ये बोला. मग ते म्हणतात त्यांना मराठी येत नाही. मग मी म्हणतो फोन ठेऊन द्या.2
© 2025 Indiareply.com. All rights reserved.