Community Information
-
Help Me
मी माझी 12 वी ची "marksheet" 2019 मध्ये प्रधान मंत्री योजना मोफत कॉम्प्युटर सेंटर मध्ये दिली होती , कॉम्पुटर शिक्षण केल्यावर मी जॉब ला राजस्थान ला गेलो होतो 5-6 वर्ष. Marble company मध्ये , आता मला 12 वी ची maarkshit पाहिजे पण सेंटर नाही तिथे आणि खूप दिवस पण झाले आहेत , काय करावं markshiit साठी अडचण येत आहे इकडे जॉब साठी 🤔😭5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.