Community Information
-
•
उमरेड करहंडला अभयारण्यात ५ बछड्यांसह F2 वाघिणीचे मनमोहक दर्शन
https://preview.redd.it/udv5hnr0paje1.jpg?width=1080&format=pjpg&auto=webp&s=066dfa7353c151a1181b59fb52e8a82a62ca3541 उमरेड करहंडला वन्यजीव अभयारण्यातील पर्यटकांना अलीकडेच एक अद्भुत आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. **F2 वाघिणी** आपल्या **पाच पिल्लूसह** संध्याकाळच्या सुमारास जंगलात फिरताना दिसली. या विलक्षण क्षणाने निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांना रोमांचित केले.2
© 2025 Indiareply.com. All rights reserved.