Community Information
-
ह्या ताईंना का उगाच इतकं डोक्यावर घेतले आहे भाजपने
एकतर बापाच्या नावाने पुढे आली. २०१९ मध्ये विधसभेला पडली. २०२४ मध्ये लोकसभेला पडली. बघावा तेव्हा फक्त बाबा बाबा करून रडत असते. आणि मग बातम्या येतात, पंकजाताई नाराज आहेत भाजप ने त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे अरे पक्ष अजून काय करणार? फक्त तुझे बाबा त्या पक्षाचे मोठे नेते होते म्हणून काय तुला आयुष्यभर पोसणार का. आणि पक्षाने एवढया संधी देऊन पण विधासभेत आणि लोकसभेत दोन्ही निवडणुकीत पडली. आता पक्षाने विधानपरिषदेवर पाठवल आहे. आणि आता मंत्रिपदाची शपथ घेतली. ह्यांना का एवढं महत्त्व दिलं जातं मला माहित नाही. असं ही नाही की ह्यांना बराच पाठींबा आहे. ह्यांना ह्यांच्या होम ग्राउंड परळी मधून जिंकता नाही येत.3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.