Community Information
-
उद्या ३९५ वी शिवजयंती... अटकेपार झेंडे ते आरक्षणाची भीक
तुम्ही मराठा असाल तर शिवाजी महाराज यांना देव मानता का? आणि का? मराठी माणसाची आज महाराष्ट्रातच मराठी बोलण्यासाठी नाचक्की होत आहे... ही वेळ आपल्यावर का आली? शिवाजी महाराजांना हिंदुत्वाच्या नावाखाली "National Hero" बनवण्याचे राजकारण चालू आहे त्यावर तुमचे मत काय आहे? अमराठी लोकांकडून महाराजांबद्दल आदर हा फक्त दिखावा वाटतो का? महाराष्ट्र आज देशातले सर्वात श्रीमंत राज्य आहे... ते मराठी माणसामुळे आणि बाकीचे राज्य जर प्रगती करुन पुढे गेले त्याला जबाबदार मराठी माणूसच राहणार का?4
© 2025 Indiareply.com. All rights reserved.