Community Information
-
•
महाराष्ट्रातही असा कायदा लवकरात लवकर लागू करायला हवा!
आधीच "आओ जाओ घर तुम्हारा " झालेल्या महाराष्ट्रात ज्या गतीने शेतजमिनी बाहेरच्या लोकांना विकल्या जाताहेत, असेच सुरू राहिले तर एक दिवस मराठी माणूस आपल्याच महाराष्ट्रात परका होईल1
© 2025 Indiareply.com. All rights reserved.