Community Information
-
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री / गृहमंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 💐
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं म्हणलं की, गोपीनाथ मुंडे हे नाव समोर येत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. जनमानसातील ओळख तसेच करारी आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण करणारं जबरदस्त व्यक्तिमहत्व अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती... Source : https://puneprimenews.com/political/gopinath-mundes-journey-in-politics/5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.