Community Information
-
पुरोगामी विचारांचा राष्ट्रीय नेता ते साडेतीन जिल्ह्यांचा जातीवादी पंतप्रधान...
शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुमचे विचार काय आहेत? विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात त्यांच्या पक्षाला पकड का मिळवता आली नाही? काँग्रेस व राष्ट्रवादीनी महाराष्ट्राचा चांगला विकास केला का? जर हो तर महाराष्ट्रातले खूप सारे जिल्हे अजून अविकसित का आहेत?4
© 2025 Indiareply.com. All rights reserved.