Community Information
-
•
राक्षेची पाठ खरच टेकली नव्हती. महाराष्ट्र केसरी
मला कुस्ती मधलं जास्त काही समजत नाही पण पाठ टेकणाऱ्याची हार होते एवढं माहित आहे. दोन्ही खांदे पण टेकले पाहिजे जमिनीला. तुम्ही जर व्हिडिओ नीट बघितला तर राक्षेची पाठ जमिनीला टेकलीच नव्हती ना दोन्ही खांदे . त्याला पराभूत कसा घोषित केला?13
© 2025 Indiareply.com. All rights reserved.