Community Information
-
आज मला समजले - संत बहिणाबाई आणि बहिणाबाई चौधरी ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत
मी बर्याच वेळा बहिणाबाईंच्या काही सुरेख रचना ऐकल्या आहेत. पण आता मला confusion आहे की नक्की कोणत्या रचना कोणाच्या कोणी जाणकार रसिक यावर प्रकाश पाडू शकतो का? दोघांच्या रचनेंमधले साम्य व फरक15
© 2025 Indiareply.com. All rights reserved.