Community Information
-
उद्या १९ फेब्रुवारी इंग्रजी दिन दर्शिका ने ठरवलेली छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव.
अनेक लोकं छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर मानतात, त्यांचे आचरण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करतात त्यात ते अभिमान ही ठेवतात, आणि ते जन्मोत्सव ही साजरा करतात ,तरी आपण छत्रपती शिवाजी महाराज नाहीयोत आपण नाही करू शकणार जे त्यांनी केलंय ते, आता कोणी तुम्हाला महाराजांच्या नावाने फालतुगिरी करत असेल तर त्याला तुम्ही सांगा की असा करू नये म्हणून, पण असा social media वर येऊन generalise नका करू किंवा अपमान नका करू , तुमचे आदर थोपू नका,सगळी लोकं तशी नसतात काही लोक खरंच खूप आदराने साजरा करतात, त्यांना असा हे वाटू देऊ नका की ते काही तरी चुकीचे करत आहेत , आनंदाचा दिवस आहे आनंदीने साजरा करू द्या , अशी कोचीत दिवसी असतात ज्यात आपण सगळे मेळावा जमवून काही tr साजरा करतो, यांनी आपली लोकं जवळ येतात , ही प्रथा संपतच चाललेली आहे असा मला वाटत, कारण बहुतांश लोकांना आपण भले आपला काम भल अस आहे की काहींना हे फालतू हे वाटत असेन, काही चुकीचा नाही पण माझं एक उदाहरण सांगतो लहानपणापासून आई - बाबांनी बाहेर अस काही जास्त फिरू दिले नाही त्याच्यामुळे अस काही कोणाशी संबंध ही आला नाही कोणाला साधा बोलेल ही नाही घर आणि शाळा एवढेच माहित खूप वाटायचं शिव जयंती मेळाव्यात जावे पण कधी जाऊ दिले नाही, आता याच्यामुळे कोणाशी शी कसा काय बोलाव हे ही समजत नाही कस आपला काम करून घ्यावा, अर्थात कोणाला रस्ता विचारायचं किंवा बाजारात खरेदी करायला कसं जावव कोण तरी सोबत असावं आपल्यासाठी, आपली कामी करून द्यावी असा वाटू लागलं , आता मला हे ही माहित आहे की काही फालतू लोक असतातच यात आणि हे मान्य आहे की एका organised पद्धतीने हे कराय पाहिजे पण ऐवढीच विनंती की हे discourage करू नका3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.