Community Information
-
•
अवघड आहे मित्रांनो मराठी माणसाचं!!
ही बया श्वेता शालिनी तीच जीने भाउ तोरसेकर ह्यांना legal notice पाठवली होती. नंतर तिची आय बहीण काढली लोकांनी ट्विटर वर तर घेतली वापस. मुळात हा मुद्दा फक्त भाजप पुरता मर्यादित नाहीये. सर्वच पक्षांमध्ये उत्तर भारतीय जास्त घुसले आहेत. त्यामुळे त्यांनी मनमानी करायला सुरवात केली आहे. उदाहरणार्थ तुलसी सिंह राजपूत आणि नितीन नांदगावकर (दोघेही शिवसेनेचे) यांच्यातली ऑडिओ क्लिप ऐका. तो राजपूत नितीन नांदगावकर ला आई वरून शिव्या देतोय (just search - nitin nandgaonkar tulsi rajput on YouTube). मागे कोविड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तो उत्तर भारतीय नेता (मी त्याच नाव विसरलो) ट्रेन सोडत नाही म्हणून इथल्या लोकांना दमदाटी करत होता. तो अबू आझमी घ्या की अजून कोणी. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. तुम्हाला जर वाटत असेल की मनसे ह्याला उत्तर आहे तर ते खुळेपण होईल. कारण ते अजून सत्तेत नाहीत. सत्तेत आले तर ते ही बाकी पक्षा सारखं करणार. लिहून घ्या. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ह्या पोस्टचा.10
© 2025 Indiareply.com. All rights reserved.