Community Information
-
जरांगेच्या मेहुण्यावर सरकारची विशेष कृपा?
जरांगेच्या मेहुण्यावर सरकारची विशेष कृपा असल्याचे दिसून येते. 100 ब्रास वाळू चोरीकरिता केवळ 4 लाख 81 हजरांचा दंड प्रशासनाने लावला आहे. सामान्यतः एक ब्रास वाळूला 1 लाख 20 हजार दंड असतो, शिवाय आणखी 500 ब्रास वाळू चोरीचा आरोप त्याच्यावर आहे, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. एकूण 9 तडीपार आरोपीपैकी 6 जरांगे चे सहकारी आहेत, जरांगे नेमकं आंदोलन चालवतोय की गुंडांची टोळी....? आणि विशेष म्हणजे त्यांच्यावरील सगळे गुन्हे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. शासनचा कोट्यावधीचा महसूल बुडविणे, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे त्या गुंडांवर आहेत. # गावठी मिथुन हाच जालना भागातील समस्त वाळू चोरांचा आका असल्याचे हळूहळू सिद्ध होत आहे.3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.