Community Information
-
कोरेगाव लढाईचा खोटा आणि चुकिचा इतिहास प्रसार करून दहशत निर्माण केली आहे.
आज आहे ५०० विरुद्ध २१००० व संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला घेण्याच्या खोट्या इतिहासावर आधारित दिवस साजरा करण्याची तारीख, म्हणजेच १ जानेवारी. या विषयावरील पुस्तक '१८१८ कोरेगाव भिमा लढाईचे वास्तव' वाचायचे असल्यास वरील QR code scan करा किंवा खाली दिलेल्या लिंक चा वापर करा. https://drive.google.com/file/d/1ZmLfDTHLjxgETJQAaG9VAKq1DLv_EGlS/view?usp=drivesdk दोन दिवसांपूर्वी नाशिक मध्ये एका तरुणाच्या घरावर दगडफेक करुन त्याच्यावर खोटे अट्रोसिटी चे गुन्हे टाकण्याच्या धमक्यांचे फोन, त्याच्या घरावर १००-१५० जणांचा झुंड जाऊन धमकी देतो, एवढं की आज सुद्धा त्याच्या घरासमोर पोलिस प्रोटेक्शन आहे, का तर त्याने' आम्ही २१००० बामण कापले व संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला घेतला' हे स्टेटस टाकणाऱ्या त्याच्या मित्राला पुरावे मागितले म्हणून. हीच का तुमची लोकशाही आणि भीमाचा कायदा? हेच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य? आता सविधान कोणामुळे धोक्यात येत नाही का? या विषयावर सविस्तर व्हिडियो खाली कॉमेंट सेक्शन मद्ये. अनेकांनी आजतागायत इतिहासावर खोटं बोलून समाजाची दिशाभूल तर केलीच परंतु आता '१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या पुस्तकामुळे अनेकांचे गैरसमज दूर झाले. आणि सत्य इतिहास पुढे आणण्यासाठी अनेक व्यक्ती प्रमाणिक प्रयत्न देखील करत आहेत आणि करत राहतील. '१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या पुस्तकाची पीडीएफ (PDF) सर्वांसाठी उपलब्ध.. अवश्य लाभ घ्या आणि सत्य इतिहास पुराव्यानिशी सर्वां पर्यंत पोहचवा. १ जानेवारी १८१८, कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव लेखक ऍडविकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवदकर, कोरेगाव भीमा लढाईचे अस्सल समकालीन संदर्भ पुरावे, लढाईला जा-तीय रंग देण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण आणि वास्तव मुद्दे, जयस्तंभचा इतिहास, इत्यादी9
© 2025 Indiareply.com. All rights reserved.