Community Information
-
एखादा विषय किती तापवावा जेणेकरून राजकारणी त्यांची दखल घेतील ह्या गोष्टी मीडियाच्या हातात असतात पण मराठी माणसाच्या अश्या वागणुकीचे मुद्दे आपलीच मराठी मीडिया जास्त तापवत नाही
सोशल मीडिया कितीही असलं तरी अजूनही ट्रॅडिशनल मीडिया चॅनेल मुद्दे तापवत मग ते मराठा आंदोलनाचे असो (जरांगे, सांज्या राऊत ह्यांना मोठा मीडियाने केलाय).राजकारणी लोकांना अनेक वेळा बोलताना मी ऐकलंय की तुम्ही मीडिया वाले हे दाखवता ते दाखवता ह्याचा अर्थ राजकारणी देखील सतत मीडिया मध्ये काय चालू आहे हे मॉनिटर करत असतात. आजही हे मराठी माणसाला जेव्हा अशी वागणूक मिळते तेव्हां ते मुद्दे जर मीडियाने तापवले तर राजकारणी त्याची नीट दाखल घेतील पण एक बातमी दाखवून मीडिया वाले लगेच विषयं सोडून देतात कारण संजय राऊत सकाळी सकाळी काय म्हणतोय हे त्यांना जास्त महत्त्वच आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मोडलेला आहे.12
© 2025 Indiareply.com. All rights reserved.