Community Information
-
चोर आम्ही सरकार
माझ्या distant relative नी हे गाण तयार केल होत . . . चोर आम्ही सरकार आम्हला काय कुणाची भ्हीती चोर आम्ही सरकार आम्हला काय कुणाची भ्हीती गोरगरीब अन दिनदुबळ्याञ्चे प्राण घेतले हाती चोर आम्ही सरकार आम्हला काय कुणाची भ्हीती धर्माच्या नावावर लढवू आम्ही एकमेकान्ना मूर्ख बनवण्या वेळ न लागे मुळी इथे लोकान्ना अश्या मूर्ख लोकञ्ची मत पडे आमुच्या खाती गोरगरीब अन दिनदुबळ्याञ्चे प्राण घेतले हाती चोर आम्ही सरकार आम्हला काय कुणाची भ्हीती भ्रष्ट बिजाच्या व्रुक्षाची ती गोड फळे आम्ही खाऊ लाजकाज अन भीड जनाञ्चे विसरुन सारे जाऊ भरपुर पैसा खाऊ आम्ही, जनता खाइल माती गोरगरीब अन दिनदुबळ्याञ्चे प्राण घेतले हाती चोर आम्ही सरकार आम्हला काय कुणाची भ्हीती9
© 2025 Indiareply.com. All rights reserved.