Community Information
-
•
सलाम हि स्व. कविवर्य मंगेश पाडगावकरांची फार प्रसिद्ध कविता....
या कवितेत त्यांनी शोषक आणि शोषित यांचे नाते उलगडत तत्कालीन समाजव्यवस्थेवर अप्रतिम भाष्य केले आहे. त्यांचे कविता वाचन हा देखील एक अविस्मरणीय अनुभव असायचा. माझ्यासारख्या पामराने त्यांच्या कलाकृतीपासून प्रेरणा घेत आजच्या समाजातील भंपकपणा आणि शोषकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेची लिंक कॉमेंट सेक्शनमध्ये.12
© 2025 Indiareply.com. All rights reserved.