Community Information
-
•
गुजरात-यूपीला संधी, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही, कारण...
https://marathi.indiatimes.com/india-news/maharashtra-chitrarath-no-permission-on-republic-day-26th-january-2025-at-tableau-parade-on-kartavya-path/articleshow/116581894.cms याबद्दल ठिकठिकाणी अफवा पसरवल्या जातील पण, २८ राज्य, ८ केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त १५ चित्ररथांचीच निवड होते. २०२४ मध्ये, संरक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांसह चर्चा केली, व एक निर्णय घेतला ; प्रत्येक राज्याला तीन वर्षांआड एकदा आपला चित्ररथ संचलनात दाखवता येणार. सर्व २८ राज्यांची याला सहमती आहे.10
© 2025 Indiareply.com. All rights reserved.