Community Information
-
•
फडणवीस आणि त्याचे घनिष्ट हिंदी प्रेम 🚩! दुसऱ्यांना मराठीची सक्ती करून याच्यासारखा हिंदीचा स्टार प्रचारक मी पाहिला नाही .मीडियाला पण पाहिले हिंदीतच बाईट देतो आणि बाईट देताना पण फडणवीस ला किती शुद्ध हिंदी बोलू आणि किती नाही असं होतं !
मागे एका मराठी पत्रकाराने सांगितलं पण होतं की फडणवीस नेहमी हिंदी पत्रकारांना प्राधान्य देतो . फक्त मुंबई महानगरपालिका निवडणूक साठी याने तो आदेश काढला होता . स्वतः त्या आदेशच घंटा पालन करत नाही .बरेच मराठी नेते हिंदीत बोलणं टाळतात मात्र फडणवीस एक नंबर हिंदीत बाईट देतो . हा भाषण पण हिंदीत देतो याचे social handle सगळे हिंदीने भरले आहेत.3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.