Community Information
-
मदत करा !
मला एका अनाथालया ला वस्तू च्या स्वरूपात मदत करायची आहे आणि पैशांच्या नाही तर मी त्यांना काय वस्तू द्यावी हे कृपया करून सुचवावे. तेथे १२० बालक आहेत त्यात , ८० मुली व ४० मुले आहेत.10
© 2025 Indiareply.com. All rights reserved.