Community Information
-
•
हे लाईव्ह टीव्हीवर पाहिले आणि मग मला धक्काच बसला
this is not her fault it's because of her surroundings speaks hindi with her माझी एक महिला मराठी सहकारीही मराठी मित्रांसोबत हिंदी बोलते (आणि दोघेही मराठी आहेत आणि त्या इंग्रजी माध्यमातील आहेत) हे वास्तव आहे. अगदी मी विक्रेत्यांशी आणि टॅक्सी ड्रायव्हरशी हिंदी बोलतो कारण मुंबईत अशी मानसिकता निर्माण झाली आहे. भाषा आहे तर आपली ओळख आहे.3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.