Community Information
-
आजी साठी कोणत तरी पुस्तक सुचवा
माझी आजी सारखी कोणत्या न कोणत्या गंभीर विचारात असते आणि त्यातच तिला उच्च रक्तदाबाचा पण त्रास आहे. सारख कुणाचं ना कुणाचं तरी टेन्शन घेतलेलं असत तिने.. मग तीच मन कुठे तरी गुंतून रहाव यासाठी म्हणतोय एखाद पुस्तक द्याव वाचायला. पण एस कोणत पुस्तक देऊ शकतो ज्यात काही निगेटिव गोष्ट नसणार. तिचे वय आता ७५ च्या आसपास आहे.1
© 2025 Indiareply.com. All rights reserved.