Community Information
-
माझ्या केसांचा झाप बघून माझी आई म्हणाली...
माझ्या केसांचा झाप बघून माझी आई म्हणाली " फॅन्ड्री मधला जब्या दिसतोय, आता तरी केस काप..." मी आश्चर्याने आई कडे बघितले आणि ती पुढे म्हणाली " जाब्या ला पण खऱ्या आयुष्यात शालु मिळाली पण तुला नाही मिळायची" 🥲1
© 2025 Indiareply.com. All rights reserved.