Community Information
-
गॅस सिलिंडरची किंमत कमी कधी झाली?
गेल्या वर्षीची पावती बघितली. रु.११७० ला घेतलं होतं मार्च २०२३ मध्ये. आज एक घेतलं रु. ८२० ला. रु. ३०० नी कमी झालं? गेल्या काही महिन्यात रु. ९०० ला होतं.10
© 2025 Indiareply.com. All rights reserved.