Community Information
-
पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे || बहू घेतलीच राना | बघ हे वेडे होय मना || तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी || तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला || (abhanga by sri tukaram maharaj)
पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे || बहू घेतलीच राना | बघ हे वेडे होय मना || तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी || तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला || (abhanga by sri tukaram maharaj)13
© 2025 Indiareply.com. All rights reserved.